काटी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील चैताली चंद्रकांत कुलकर्णी वय (49) यांचे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान प्रदिर्घ आजाराने सोमवार दि. 7 रोजी दुपारी पाच वाजता दुःखद निधन झाले. त्या येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विमा प्रतिनिधी श्री चंद्रकांत (काका) गोविंदराव कुलकर्णी यांच्या पत्नी होत. त्याच्या पश्चात पती एक मुलगी, एक मुलगा, सासु, दिर, जावू, असा परिवार आहे.