जळकोट : मेघराज किलजे
तुळजापुर तालुक्यातील रामतीर्थ तांड्यात हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत तांड्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या मोहिमेत सरपंच बालाजी राठोड, ग्राम सेवक पाटील ,हँलो मेडिकल फाउंडेशनचे कार्यकर्ते गुरूदेव राठोड, शारदा राठोड ,आशा कार्यकर्त्या सीताबाई चहाण ,शिवाजी राठोड ,शंकर राठोड ,देविदास पवार, रामु चहाण, नामदेव पवार, लक्ष्मण राठोड, नेमीनाथ चहाण, विनायक राठोड ,बाबु राठोड आदी सहभागी झाले होते.
