चिवरी : राजगुरू साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील सुपुत्र श्री पोपटराव दत्तात्रय पाटील यांची पुणे येथुन सोलापूर येथे आरटीओ पदी नियुक्ती झाल्याबद्दल चिवरी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच बालाजी पाटील, तानाजी जाधव, कमलाकर सुर्यवंशी, गिरजाप्पा झांबरे, दिपक जाधव, नवनाथ शिंदे, किरण सुर्यवंशी ,माजी सरपंच सुभाष जाधव,अनिल पाटील,बाळु देडे, आण्णा काळे, लक्ष्मण कोरे, दादाराव शिंदे,बंटी देडे आदी उपस्थित होते.