तुळजापूर : येथील ताराबाई वसंतराव जितकर 75यांचे वृध्दापकाळाने रविवार दि. 6 रोजी राञी वृध्दापकाळाने दुखध निधन झाले. त्यांच्या पश्चात ऐक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे
कै. ताराबाई यांच्या वर सोमवार दि. 7 रोजी सकाळी साडेनऊ वाजता उस्मानाबाद रस्त्यावर असणाऱ्या स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.
