तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

शिक्षक दिनानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि श्री तुळजाभवानी महाविद्यालय येथे दि.५ रोजी  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने सर्व शिक्षकांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके , समर्थ पैलवान , रोहित चव्हाण , प्रजवल अंगुले ,  आदित्य शेटे , विजय बोधले , संकेत साळुंके , सचिन माळगे , रणजित पलंगे ,ओंकार अपराध आदी उपस्थित होते.

 
Top