तुळजापुर : येथील श्री तुळजाभवानी मातेचे सेवेदारी भाऊसाहेब संपतराव चोपदार वय वर्षे ६२ यांचे शुक्रवार दि. १८ रोजी सकाळी साडे अकरा वाजता राहत्या घरी मुञ पिंडाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चोपदार यांच्यावर दुपारी २ वाजता येथील आपसिंगा रोड वरील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रा.काँ. चे माजी शहर अध्यक्ष महेश चोपदार यांचे ते वडील होते.


 
Top