तुळजापूर, दि. 20 : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक विश्वनाथ पांडुरंग सुरवसे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्राणी शास्त्र विषयात त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. दि २० सप्टेंबर रोजी सोलापुरात खाजगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांचा दुपारी ३ च्या सुमारास मृत्यू झाला.

 
Top