तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी विठ्ठल अमृता अमृतराव ( कदम ) वय ८० वर्षे  यांचे सोमवार (दि. १४) दुपारी ११:३० च्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी,  एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा पार्थिवावर अमृतराव (कदम) परीवाराचा तुळजापूर खुर्द येथील पारंपारिक स्मशानभूमीत सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 
Top