उस्मानाबाद, दि. 12 :  जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद जिल्हाप्रमुख पदी आकाश विलास चौधरी यांची निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शुभम मुसळे, मालेगाव तालुका प्रमुख बाळू शिंदे व सर्व जगदंब ग्रुप चे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते वर सर्वं युवा पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top