तुळजापूर, दि. 05 : तुळजापूर शहरातील कणे गल्ली भागांमध्ये तसेच शहरातील काही भागात गरजू लोकांना गणेश रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त 400 किराणा किटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे कोरोनामुळे हैराण झालेल्या जनतेला एकप्रकारे आधार मिळाला आहे.
यावेळी अलोक शिंदे, दादा किसवे, संजय कवडे, उदय घाडगे, रितेश आडेकर, पुजारी, आकाश वटणे, किरण अमृतराव, अभय माने, बलदेव सिंह, चव्हाण, प्रशांत भोसले, धीरज पाटील, सखाराम धानुरे आदी उपस्थित होते
