तुळजापुर, दि. 14 : येथील शहरातील लक्ष्मीबाई देविदास जाधव वय वर्षे ८५ यांचे वृध्दापकाळाने सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव जाधव यांच्या आई होत्या. त्यांच्यावर मोतीझरा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top