तुळजापुर, दि. 14 :
येथील श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी हिरोजी लक्ष्मणराव लोंढे वय वर्षे ८२ यांचे दि. १३ रविवारी सायंकाळी साडे दहा वाजता रोजी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


 
Top