तुळजापूर, दि. 04 : शैलेश दत्तात्रय माडजे, रा. तिर्थ (बु.), ता. तुळजापूर यांनी दि. 22.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर लावलेली होंडा ड्रीमयोगा मो.सा. क्र. एम.एच. 25 झेड 1807 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शैलेश माडजे यांनी दि. 04.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नांदवला आहे.


तुळजापूर : सागर सुरेश साळुंके, रा. छत्रपतीनगर, तुळजापूर यांनी दि. 20.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर लावलेली हिरो पॅशनप्रो मो.सा. क्र. एम.एच. 13 बीके 0697 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सागर साळुंके यांनी दि. 04.09.2020 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top