नळदुर्ग, दि. 17 : तुळजापूर तालुक्यातील नरखुरी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवार दि. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 73 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका आदीजण उपस्थित होते.

 
Top