अचलेर : जय गायकवाड
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव पुञ भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यपुञ तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवानंद भंडारे याच्या घरी अभिवादन करण्यात आले.
प्रथमतः शारदाबाई विश्वनाथ भंडारे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्रिशरण पंचशील ग्रहण करून सुर्यपुत्र आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात माहिती सांगून शेवटी शरणतय गाथा घेऊन अभिवादन करण्यात आले.
