उस्मानाबाद, दि. 08 : उस्मानाबाद जिल्हयात आज गुरुवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 102 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 92 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 109 झाली आहे. यातील 10 हजार 793 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 417 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 899 जणांवर उपचार सुरु आहेत. 







 
Top