उस्मानाबाद, दि. 01 : उस्मानाबाद जिल्हयात आज गुरुवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 196 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 149 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 305 झाली आहे. यातील 9 हजार 533 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 380 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 392 जणांवर उपचार सुरु आहे. 







 
Top