उस्मानाबाद, दि. 14 : उस्मानाबाद जिल्हयात आज बुधवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 50 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 352 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 604 झाली आहे. यातील 12 हजार 105 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 438 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 61 जणांवर उपचार सुरु आहेत. 








 
Top