तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तुळजापुर तालुक्यातील आपसिंगा गावात अतिवृष्टी झाल्यामुळे भेटीसाठी आले असता त्यांचा तुळजापुर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते आई तुळजाभवानीचा पदपर्श करुन कवड्याची माळ व देवीची प्रतीमा (मुर्ती) देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, गुलचंद व्यवहारे आदींची उपस्थिती होती.