नळदुर्ग, दि. 15 : येथील नगरपालिकेत गुरुवार दि. 15 ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न डाँ. ए.पी. जी अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार, प्रकल्प आधिकारी सुरज गायकवाड, नवनथ होनराव, समिर मोकाशे, अजय काकडे, प्रवीण चव्हाण, सुशांत भालेराव, किशोर बनसोडे, तानाजी गायकवाड, शहाजी येडगे, जोतीबा बचाटे, सुशांत डुकरे, सतीश आखाडे, राणुबाई सपकाळ, अण्णा जाधव आदीजण उपस्थित होते.
