तुळजापूर : कुमार नाईकवाडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात शारीरिक अंतराचे पालन करुन विद्यालयाचे प्राचार्य घोडके व्ही.बी. यांनी महात्मा गांधीजी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

जयंतीतीचे औचित्य साधुन पांचाळ देविदास यांनी ऑनलाईन  चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात केले होते. यामध्ये 25 पेक्षाही अधिक विद्यार्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक डॉ. पेटकर सुभाष, सुरवसे भीमा, वाडीकर सुनिल,  डॉ.विजय वडवराव, माने ज्ञानेश्वर,  पडणूर राजेश, बिलकुले राजेश, कुलकर्णी आनंद, सुत्रावे तुषार, चव्हाण सुनिल, भोलानाथ लोकरे, कदम, श्रीमती पाटील, श्रीमती तोडकरी तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top