उस्मानाबाद, दि. 16 : राज्याचे, मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री, शंकरराव गडाख हे दिनांक 17 व 18 ऑक्टोबर,2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पूढील प्रमाणे राहील.
शनिवार, दिनांक 17 ऑक्टोंबर 20 सकाळी 6.30 वा. शासकीय मोटारीने मुंबई येथुन उस्मानाबाद कडे प्रयाण, दु.01.30 वा. कवठा ता.उमरगा, येथे आगमन. दु.01.30 ते 02.00 वा. नुकसानग्रस्त भागातील पिक नुकसान पाहणी व राजेगांव बॅरेज कडे प्रयाण, दु.02.30 ते 02.50 वा. राजेगांव बॅरेज येथील नुकसानीची पाहणी तसेच शेतकऱ्यांसोबत चर्चा व अधिका-यांसमवेत क्षेत्रीय बैठक. दु.03.00 वा. अपसिंगा,ता.तुळजापूर कडे प्रयाण. दु.03.30 ते 04.30 वा. अपासिंगा,येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी.4.30 वा. उस्मानाबाद कडे रवाना.सांय.05.00 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
रविवार-दि.18ऑक्टोंबर 2020 सकाळी सोईनुसार शासकीय मोटारीने, अहमदनगर कडे प्रयाण करतील.
