काटी, दि. 12 : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील मोहन (बरडे) गवळी (वय 67 वर्षे) यांचे सोमवार दि. 11 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तामलवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुली, एक मुलगा,सुना नातवंडे असा परिवार आहे. गवळी हे उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले लेखावित्तीय अधिकारी किरण घोटकर यांचे सासरे होते.
