काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

   येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्राथमिक शाळेचे 5 वी साठी 2019-2020 मध्ये घेण्यात   शिष्यवृत्ती शाळेतील कु.नम्रता  बलभीम ढगे, कु. आसमा फकिर, कु.हिना अत्तार,कु. मुस्कान पठाण,कु. श्रेया पांगे, कु. सानवी ढगे या  सहा विद्यार्थांनींनी नेत्रदिपक यश संपादन केले.

    सर्व यशस्वी विदयार्थांनींचे शाळेचे मुख्याध्यापक शेळके, केंद्र प्रमुख एस.व्ही. सोलनकर, विस्तार अधिकारी  एस.एम. संगमनेरकर (परांडा), काटी बीटचे विस्तार अधिकारी ए.एम.जाधव, शिक्षकवृंद, शालेय समिती व ग्रामस्थांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

 
Top