तुळजापूर, दि. ३ : येथिल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चे उस्मानाबाद जिल्हा सल्लागार  विश्वनाथ (गुरूजी) काशिनाथ कदम यांचे वय ८७ व्या वर्षी (दि.०१) ऑक्टोबर  रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान   ह्रदयाच्या  झटक्याने  निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुन, नातसुन, नातु, नाती असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री ११वाजता अपसिंगा रोड येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top