नळदुर्ग, दि. 03 : शहरातील मराठा गल्ली येथील रहिवाशी, प्रतिष्ठित व्यापारी धिरुसिंग उमरावसिंग हजारी (वय 65 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान रुग्णालयात शुक्रवार रोजी निधन झाले. ते त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एसबीआय बँकेचे कर्मचारी संजय हजारी, आरंभ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारी व पंकज हजारी यांचे ते वडील होत.

 
Top