नळदुर्ग, दि. 27 : शहापूर ता. तुळजापूर येथील काशीबाई बाबुराव सुरवसे वय ८४ वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी विजय कुमार सुरवसे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे. 

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वर्गीय काशीबाई बाबुराव सुरवसे यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 
Top