✏ तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 7 ऑक्टोबर 2020
🎯 *ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा -* www.tuljapurlive.in
----------------------------------------------------
✍🏻 *संकलन :- विकास नाईक 📱 8668973422*
----------------------------------------------------
* नळदुर्ग : मानेवाडी वाळूसाठ्यावर प्रश्नचिन्ह, सावळ्या गोंधळामुळे लिलाव प्रक्रियेकडे फिरवली पाठ...
* उस्मानाबाद : "एसटी" प्रवर्गात समावेश करण्यासाठी मागणीसाठी धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व रास्ता रोको; आमदार गोपीचंद पडळकरांना आंदोलनात नो एन्ट्री...
* तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरु; मंदीर स्वच्छ धुवून करण्यात आले निर्जुंतीकरण...
* कळंब : तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगरचा 19 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपण कार्यक्रम संपन्न...
* उस्मानाबाद : पोलीस असल्याचे सांगून दोघांनी 40 ग्रॅम सोने केले लंपास, अज्ञात दोघांविरुध्द आनंदनगर पोलीसांत गुन्हा दाखल...
* तुळजापूर : बनावट दस्ताऐवज तयार करुन जमीन विकल्याप्रकरणी आठ जणांविरुध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
* नवी मुंबईत आज मराठा नेत्यांची मेगा बैठक, बैठकीस छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे उपस्थित राहणार...
* मुंबईच्या डबेवाल्यांचा लोकल मधून प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेर रेल्वेकडून डबेवाल्यांना परवानगी देण्यात आली आहे...
* कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची नियुक्ती; राज्यपाल भगतसिंह कोश्यानी यांनी केली नियुक्तीची घोषणा...
* हाथरस प्रकरणी एसआयटीला तपासणीसाठी आणखी 10 दिवस मुदतवाढ; गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्वात एसआयटीचा तपास सुरु...
* नाशिक : सिन्नर तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचा-याची गोळी झाडून हत्या...
* जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवादी ठार....
* जळगावात अज्ञात तरुणाचा खून; डॉक्टरांच्या अहवालावरुन गुन्हा दाखल..
* पालघर : भाजीपाला वाहनातून लपवून तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त
* आयपीएल : मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सवर 57 धावांनी विजय; 6 सामन्यांत 4 विजयांसह मुंबई गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर...
----------------------------------------------------------
🌀 आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422
🌐 फेसबुक पेज लाईक करा - https://www.facebook.com/livetuljapur
-----------------------------------------------------------
