✏ तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 4 ऑक्टोबर 2020
🎯 *ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा -* www.tuljapurlive.in
----------------------------------------------------
✍🏻 *संकलन :- विकास नाईक 📱 8668973422*
----------------------------------------------------
उस्मानाबाद : जिल्ह्यातील 223 पैकी 70 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले, तर 27 प्रकल्पांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा
उस्मानाबाद : पीओपीच्या मूर्तींवर घातलेली बंदी शिथिल करावी अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या कडे व केंद्र सरकारशी पाठपुरावा करणार - खासदार ओमराजे निंबाळकर
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा दि. 9 ऑक्टोबरपासुन सुरु होणार
तुळजापूर : दुचाकी व पिकपिकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार; नागपूर-रत्नागिरी महार्गावरील काक्रंबा गावाजवळ घडली घटना...
उस्मानाबाद : उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांची औरंगाबाद येथे बदली...
परंडा : तालुक्यातील चांदणी मध्यम प्रकल्पाचे एक स्वयंचलित दरवाजा उघडला; सात गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला...
उमरगा : तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपण कार्यक्रम संपन्न
कळंब : शहरात मराठा समाजाची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक; तुळजापुरात दि. 9 ऑक्टोबर रोजी होणा-या मोर्चाला युवकानी मोठ्या संख्येनी सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला...
उस्मानाबाद : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा पदाधिका-यांची आज उस्मानाबादेत बैठक
उस्मानाबाद : लग्नाचे आमिष दाखवुन जिल्ह्यातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार...
बीड : विवेकच्या मृत्यूचा फायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार केली. ती सुसाईड नोट सोशल मीडियाद्वारे व्हायरल करत सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-----------------------------------------------------------
🌀 आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422
🌐 फेसबुक पेज लाईक करा - https://www.facebook.com/livetuljapur
-----------------------------------------------------------
