तुळजापुर : कुमार नाईकवाडी

येथील युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष अर्चना विनोद गंगणे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गंगणे यांच्या वतीने तुळजापुर शहरातील जिजामाता नगर, लाटे प्लाँटीग येथील प्रभागातील राहणाऱ्या नागरीकांना दिपावली व भाऊबीज निमित्त ६०० कुंटुबाना किराणा साहित्याचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजीबुवा, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष बापुसाहेब कणे, नगरसेवक संतोष परमेश्वर, पंडीतराव जगदाळे, नागेश नाईक, विजय कंदले, विशाल रोचकरी, माऊली भोसले, नगरसेविका भारतीताई गवळी, आनंद कंदले,  बाळासाहेब शिंदे, गुलचंद व्यवहारे, शिवाजी बोधले, सुहास साळुंके, संतोष पवार, गणेश भिंगारे, विनोद गंगणे मिञ मंडळाचे संतोष इंगळे, प्रशांत इंगळे, शशिकांत वटणे, सुरज साठे, विनायक गुंड, दिपक पलंगे, किरण जाधव, प्रशांत कांबळे आदीसह शहरातील नागरीक उपस्थित होते.

 
Top