काळेगाव : प्रकाश साखरे

२६/११/२००८ रोजी मुंबई येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे श्रध्दांजली वाहून संविधान दिनाची सुरूवात करण्यात आली. 

आज संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रास्ताविकचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी ग्रामसेविका शेख, शाळेचे मुख्याध्यापक पोतदार, भोसले, आंगणवाडी सेविका मुळे, आशा कार्यकर्त्या उषाताई वारकड, माजी ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.

 
Top