तुळजापूर, दि. 07 : आंबेडकरी चळवळीतील दलित पॅथरचे  कार्यकर्ते, तुळजापूर दयावान ऑटो रिक्षा संघटनेचे माजी अध्यक्ष  प्रताप रामचंद्र कदम यांचे वयाच्या ५७ वर्षी दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या दरम्यान ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले 

बुध्दवाशी प्रतापराव कदम हे शहरात १९८२ साली प्रथम प्रवाशी वाहतु सायकल रिक्षा मालक चालक होते. नंतर त्यांनी डुगडुगी आणली आणि आता हि रिक्षा चालक मालक होते.  त्यांच्या पश्चात पत्नी,  दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, नातू, नात असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजता अपसिंगा रोड येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top