उस्मानाबाद, दि. 22 : उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 34 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत.  तसेच आज दिवसभरात 22 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 15 हजार 533 इतकी झाली आहे. यातील 14 हजार 673 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 302 जणांवर उपचार सुरु आहेत.






 
Top