औरंगाबाद,  दि. 4 : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीष चव्हाण विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जाहिर केले. सतीश चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ इतकी मते मिळाली.  एकूण मतदान २ लाख ४१ हजार ९०८ इतके झाले. त्यापैकी २३ हजार ९२ इतकी मते अवैध ठरली. उमेदवारांची नावे फेरी निहाय प्राप्त मते खालीलप्रमाणे आहे.




 
Top