तामलवाडी :

तुळजापूर तालुक्यातील शिवरत्न नगर तामलवाडी येथील परंपरागत देहूकर फडाचे पाईक ह.भ.प. धर्मा प्रल्हाद गायकवाड (वय - ५२ ) यांचे दि. १ रोजी सायंकाळी आकस्मिक दु:खद निधन झाले. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top