उस्मानाबाद : येथील प्रसिद्ध डॉ.एस.एस. अखलाख यांचे आज सायंकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी दहा वाजता उस्मानाबाद येथे दफनविधी करण्यात येणार आहे.    डॉ.अखलाख यांना 2019 चा जीवन गौरव पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी नागरगोजे यांच्या हस्ते देण्यात आला होता. 

त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते काटी येथील काझी यांचे जावाई होते.

 
Top