नळदुर्ग, दि. ०३ :

येथील माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर चे मुख्याध्यापक सुरेश नकाते हे  वयोमानानुसार दि. 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्या निमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा 2 डिसेंबर रोजी शाळेत  सत्कार करण्यात आला.

 यावेळी उस्मानाबाद जिल्हा आश्रमशाळा संघटनेचे अध्यक्ष तसेच प्राथमिक आश्रम शाळा बावीचे मु.अ. दयानंद राठोड, जिल्ह्यातील    माध्यमिक व प्राथमिक आश्रमशाळेचे मु.अ., शिक्ष , एल.आय.सी. चे मॅनेजर श्री हारकार, डेव्हलपमेंट अधिकारी घाडगे, श्री पी.एस. कुलकर्णी, जोगदंड यांच्यासह  एल.आय.सी. एजंट उपस्थित होते.

 
Top