तुळजापूर, दि. ६ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते  सुरज विटकर  यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन  केले यावेळेस वंचित बहुजन आघाडी नेते  मिलिंद रोकडे.जीवन कदम. सुरेश चौधरी. सुरेश मस्के बाळू सोनवणे. कमलेश कदम  शुभम कदम ज्ञानेश्वर बनसोडे यांची उपस्थिती होती.

 
Top