जळकोट : मेघराज किलजे
मुरूम शहर युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी कृष्णा जगदाळे यांची निवड झाली आहे. उस्मानाबाद युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांनी जगदाळे यांना नियक्तीपञ देऊन सत्कार केला.
यावेळी उमरगा तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राहूल वाघ, उमरगा युवक काँग्रेस सचिव श्रीहरी शिंदे-पाटील, राजू मुल्ला, देवराज संगुळगे, दिपक मोटे, दिनेश जगदाळे, यशराज सांळुके, उत्कर्ष गायकवाड यांची उपस्थिती होती.