उस्मानाबाद, दि. 10 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी पृथ्वीराज साठे हे तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला आले होते. यावेळी त्यांचा तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख, तुळजापूरचे नगरसेवक सुनिल रोचकरी, बेंबळी युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील यांनी सत्कार केला.


 
Top