तुळजापूर दि १६ : सतीश महामुनी

तुळजापुर येथे विश्व हिंदु परिषद बजरंग दल यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती  संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला.

यावेळी उपस्थित महंत माऊजीनाथ महाराज, व्यंकट अरणय महाराज, विश्व हिंदु परिषद जिल्हामंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी, बजरंगदल जिल्हा संयोजक विक्रम साळुंके, सह संयोजक अर्जुनप्पा साळुंके, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक सुनिल रोचकरी, प्राधिकरण सदस्य नागेश नाईक, भाजप जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, छावा नेते कुमार टोले, संघाचे पदाधिकारी आर डी कुलकर्णी,भाजपा नेते  इंद्रजित साळुंके, सुदर्शन वाघमारे, परिक्षित साळुंके, श्रीकांत कावरे, जनक पाटील, ओम कावरे, सचिन सुर्यवंशी यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top