तुळजापूर, दि. 11 : आदित्य योगेश गंभीरे, वय 16 वर्षे, रा. पापनाशनगर, तुळजापूर हा दि. 07.01.2021 रोजी 10.00 वा. घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो पुन्हा घरी न परतल्याने कोणी अज्ञाताने त्याचे अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या आदित्यची आई- अनिता गंभीरे यांनी काल दि. 10.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top