उस्मानाबाद, दि. 03 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 190 वी जयंती आज दि. 3 जानेवारी रोजी येथील महात्मा फुले चौक येथे साजरी करण्यात आली.

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी महादेव माळी, सुखदेव भालेकर, कुणाल निंबाळकर, राहुल दत्ता गोरे, सौदागर गोरे, शहानवाज शेख,सोमनाथ गोरे, बाळासाहेब माळी, संकेत गोरे, किशोर माळी, राहुल बचाटे, सचिन राऊत, नितीन पेठे, लक्ष्मण भाऊ, इत्यादी यांच्यासह माळी समाज बांधव उपस्थित होते. 

 
Top