नळदुर्ग :
हिंदुह्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती निमित्त नळ्दुर्ग शहर शिवसेनेच्यावतीने वतिने दि. २५ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबीरात एकुण 57 दात्यानी रक्तदान केले.
प्रांरभी शिबिरचे उदघाटन नळ्दुर्ग पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत , अशोक जगदाळे, शिवसेनेचे कमलाकर चव्हाण , नगरसेवक नितिन कासार आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करणासाठी तालुकाप्रमुख सरदारसिंह ठाकुर,शहरप्रमुख संतोष पुदाले, शाम कनकधर ,सोमनाथ म्हेत्रे, नेताजी महाबोले ,बंडु कसेकर ,सुनिल गव्हाणे, भिमा कोळी, ओंकार कलशेट्टी, चंदु सगरे आदीनी परिश्रम घेतले.