तुळजापूर दि १४ : सतीश महामुनी

जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथील नववी वर्गाच्या नवीन प्रवेशासाठी होणारी परीक्षा दिनांक बदलण्यात आल्याची माहिती प्राचार्य के वाय इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी प्रवेशासाठी यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या तारखेनुसार १३ फेब्रुवारी रोजी होणार होती ती परीक्षा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे असे प्रसिद्धकरण करण्यात आले आहे.

 
Top