तुळजापूर : शहरातील जेष्ठ कोचिंग क्लास संचालक प्रा. वैजिनाथ मिटकरी यांची प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन या कोचिंग क्लास संचालकांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन हि कोचिंग क्लास संचालकांची राज्यव्यापी शिखर संघटना आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. विजय पवार, महासचिव हणमंत भोसले, रवी शितोळे, वैजिनाथ खोसे, राज्य कोअर कमिटी सदस्य डॉ. आनंद मुळे व राहुल नाईकवाडे यांनी प्रा. वैजिनाथ मिटकरी यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top