नळदुर्ग , दि. १६ :

निवृत्त पोलिस कर्मचारी , नामाकिंत पैलवान  रामदास शिवमूर्ती भुजबळ यांचे अल्पशा
आजाराने शुक्रवार दि. १५ जानेवारी रोजी रात्री  सव्वा दहा वाजता  निधन झाले . ते वडगाव मधील नामांकित पैलवान म्हणुन परिसरात परिचित होते.  वडगावचे उपसरपंच लक्ष्मण  भुजबळ यांचे बंधू  होत ,त्यांच्या पश्चात तीन भाऊ एक बहीण,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर वडगाव( गांजा ) ता. लोहारा येथे आज शनिवार रोजी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
Top