तुळजापूर,  दि. २१ : 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा तुळजापुरात सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांची याप्रसंगी उपस्थिती होती. 

शहराध्यक्ष अमर चोपदार, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, शशिकांत नवले यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक नेते गणेश नन्नवरे यांचा वाढदिवस असल्याने आमदार रोहित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
 
Top