तुळजापूर ,दि.२७ : तालुक्यातील सलगरा(दि) येथील मधूशाली महाविद्यालयात दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ७:३५ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य स्वामी आणि सलगरा गावचे माजी सरपंच. संतोष मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक संतोष केसकर, सचिन गिरी , मुबिन पटेल ,खंडेराव सुरवसे ,स्वप्निल भरगंडे , श्रद्धा पारवे , शैला भोसले ,लक्ष्मी मेंशेट्टी व कर्मचारी मेहबूब पठाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राध्यापक सचिन गिरी यांनी तर आभार मुबीन पटेल यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.