लातुर ,दि.२५: 
 औसा येथिल सार्वजनिक बांधकाम उपविभागचे लिपिक  बी आर जेटे  यानी उत्कृष्टपणे काम केल्यामुळे जिल्हाधिकारी   यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 भारत निवडणूक आयोग व  मुख्य निवडणुक अधकारी तथा जिल्हाधिकारी   यांनी नेमून दिलेल्या कामात उत्कृष्ट कामगरी केल्याबद्दल 25 जानेवारी  रोजी मतदार दिनाचे औचित्य साधुन लातूर येथे अप्पर जिल्हाधिकारी  अरविंद लोखंडे यांच्या हस्ते बळीराम जेटे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांचे आभिनंदन केले जात आहे.
 
Top